Saturday, December 4, 2021

ब्रह्मपुरी तालुक्यातील पिपळगावातील जुगारावर टाकलेल्या धाडीत अंगझडती १०९०मिळाले

 चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव हि कारवाई मंगळवारला ५ वाजता सुमारस ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे पो, नि, रोषन यादव यांचे मार्गदर्शनात जमादार अरुन पिसे यांनी आपल्या पोलीसांचा ताफ्यानीशी पिंपळाच्या पाण्याच्या टाकीजवळ,व जि,प्राथमीक शाळेला लागुन असलेला.


कही दिवसापासुन बंद टपरीत काही दिवसापासुन जुगार चालत असुन त्याची माहीती ब्रम्हपुरी पोलीसांना होताच ठाणेदार रोषन यादव यांचे मार्गदर्शनात बिट जमादार अरुण पिसे सिपाई नरेश कोडापे यांनी चारही बाजुने नाकाबंदी करुन जुगार खेळणारे उमेश रामा बुल्ले,वय ४६वर्ष,आनंदराव विठोबा बुल्ले, ६७ वर्ष,बाबुराव वाघमारे ६१ वर्ष, हिवराज बारीकराव नंदेश्वर, मचिंन्द्र तरारे यांची अंगझडती घेतली असता १०४०रु व ५२पत्ते दोन कँट ५०रु असा एकुन १०९०रु मुद्देमालासह अप क्रमांक ७२६/२१कलम १२ (अ) मुजाका अतंर्गत गुन्हा नोंदविण्यात आला



No comments:

Post a Comment

🔴 ब्लॅकमेल व मानसिक छळातून तरुणाची आत्महत्या; खडकवासला येथील तिघांविरुद्ध गुन्हा, आरोपी तरुणीचे वडील API – अटकेबाबत चर्चेला उधाण

बारामती तालुक्यातील मौजे रुई बयाजीनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत 23 वर्षीय तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची...