Monday, August 28, 2023

अंदर मावळ मधील लोकप्रिय आमदार सुनील (अण्णा) शेळके यांच्या प्रयत्नातून झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन



प्रतिनिधी -: ज्ञानेश्वर वाघमारे


                      - बारामती लाईव्ह -


मावळ -: मावळचे लोकप्रिय आमदार *मा श्री सुनील आण्णा शेळके* यांच्या प्रयत्नातून इंगळून येथे मारुती मंदिराच्या सभांमडपाचे व कुणे येथे श्री दत्त मंदिराचे. भूमिपूजन मान्यवरांचा हस्थे  करण्यात आले.


या वेळी प्रमुख उपस्थित  *नवलाख उंबरे गावचे सरपंच मा .श्री दत्तात्रय आण्णा पडवळ* .ग्रुप ग्रामपंचायत इंगळूंनचे .सरपंच सूनिताताई सुपे. उपसरपंच अरूणाबाई ठाकर .सदस्या सविता पाटारे. सदस्या ललिताताई थरकुडे. सदस्य बबन चतुर. सदस्य कांतांराम  तळपे .ग्रामस्थ मा.सरपंच वसंत थरकुडे. मा. सदस्य.काळू शिंदे.दामू थरकुडे.शंकर थरकुडे.व विष्णू शिंदे. सुदाम ठाकर.प्रकाश थरकुडे .विकास ठाकर .महादू थरकुडे.मारुती करवंदे . रामचद्र थरकुडे .उमेश थरकुडे.उमेश थरकुडे.किरण थरकुडे.संतोष थरकुडे. शुभाष मोधळे स्याम पवार मंगेश जाधव कृष्ण भंडारी. लक्ष्मण पाठारे जालिंदर जोरी. मा सरपंच संदीप टकले. उत्तम शिंदे. नवनाथ जोरी. सोमनाथ पाठारे. सागर गोडे. आदेश जोरी. सुरज पिंगळे. शितलताई.थरकुडे.आर्चनाताई थरकुडे.मगलताई चतुर. .इत्यादी  उपस्थित होते..

No comments:

Post a Comment

🔴 ब्लॅकमेल व मानसिक छळातून तरुणाची आत्महत्या; खडकवासला येथील तिघांविरुद्ध गुन्हा, आरोपी तरुणीचे वडील API – अटकेबाबत चर्चेला उधाण

बारामती तालुक्यातील मौजे रुई बयाजीनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत 23 वर्षीय तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची...